Headlines

“याचा मेंदू सडलाय आणि डोकं…” एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल! | His brain rotted ramdas kadam on shivsena leader bhaskar jadhav rmm 97

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टोकदार शब्दांत टीका केली जात आहे. अलीकडेच भास्कर जाधव यांनी दापोली येथील आक्षेपार्ह भाषणावरून रामदास कदमांचा समाचार घेतला होता. रामदास कदम यांनी संबंधित सभेतून उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती. या घडामोडीनंतर रामदास…

Read More