Headlines

Marriage | अविवाहितांसाठी खुशखबर; नवीन वर्षात लग्नाचे भरपूर मुहूर्त

[ad_1] मुंबई : नुकताच गुढीपाडवा आपण साजरा केला. चैत्र प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्यापर्यंत प्राचीन भारतीय वार्षिक कालगणना आहे. नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. या नववर्षात विवाहाचे 89 मुहूर्त आहेत. या मुहूर्तांमध्येही शुद्ध शास्त्रानुसार 62 तर चातुर्मास काळातील आपत्कालीन 27 असे एकूण 89 मुहूर्त काढण्यात आले आहे.  हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, व्यक्तींच्या आयुष्यात चार आश्रम असतात….

Read More