महाविद्यालयात बिकीनी चालते का? हिजाब वादात अभिनेत्रीची उडी; प्रियंका गांधींना खडा सवाल

मुंबई : कर्नाटकात सुरु असणाऱ्या हिजाब मुद्द्यावरून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. एकिकडे संपूर्ण देशात हा मुद्दा पेटला असताना आता यामध्ये काही राजकीय मंळींची मतंही समोर येऊ लागली आहेत. ‘महिलांना त्यांच्या मनाला हवे तसे कपडे घालण्याचा हक्क आहे. संविधानातून त्यांना हा हक्क मिळाला आहे. मग ती बिकीनी असो, ओढणी असो,…

Read More