Headlines

‘किमान पाठीमागे लटकवलेली जिन्स तरी काढायची’, चाहत्याच्या कमेंटला हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर, म्हणाली ‘तुम्ही पुढे…’

[ad_1] Hemangi Kavi Reply To Trollers : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. ती सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. सध्या हेमांगी ही एका हिंदी मालिकेत झळकत आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे तिच्या हिंदी मालिकेचे नाव आहे. यात ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे. हेमांगीने नाटक, मालिका,…

Read More

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली ‘ते 6 महिने…’

[ad_1] Hemangi Kavi Special Post For Ashok Saraf : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा केली आहे. अशोक सराफ यांनी मराठीच नव्हे…

Read More

‘बापाची हतबलता अन्…’, रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

[ad_1] Ravindra Berde Death : ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde)  यांचं काल निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. घशाच्या कर्करोगाने ते गेले अनेक वर्ष त्रस्त होते. मागील काही वर्षात त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, घरी आणल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे…

Read More

‘द्वेषापोटी काहीही बोलत सुटतात…’ हेमांगी कवीनं कोणाची केली पोलखोल?

[ad_1] Hemangi Kavi: सावळा रंग म्हणून चित्रपटातून कामं मिळतं नाहीत. हिरोईनप्रमाणे कोणी वागवतं नाही, तुच्छ लेखलं जातं; अशा अनेक गोष्टी तुम्ही सावळा रंग असणाऱ्या महिलांकडून ऐकले असेल. अनेकदा गोरा रंग नाही म्हणून अशा अनेक महिलांना त्यांच्याकडे कौशल्य असलं तरीसुद्धा डावललं जातं. यावरून अभिनेत्री हेमांगी कवी हिनं एक फेसबुकवरून पोस्ट शेअर केली आहे. हेमांगीलाही अशा काही…

Read More

बोल्ड, बिनधास्त, स्टायलिश आणि फिट! हेमांगी कवीला तुम्ही किती फॉलो करता?

[ad_1] Hemangi Kavi Birthday : हेमांगी कवी आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. तिचे सोशल मीडियावरही अनेक फॅन्स आहेत. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक, जाहिराती अशा अनेक माध्यमांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून तिनं शिक्षण घेतले आहे. ‘ती फुलराणी’ हे हेमांगीचे गाजलेले नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामुळे…

Read More

‘देवळात जावंसं वाटतं तर जा! नाहीतर…’, मराठमोळ्या अभिनेत्रीनं मासिक पाळीवरील बेधडक पोस्ट चर्चेत

[ad_1] Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. खरंतर हेमांगीच्या पोस्ट या नेहमीच कोणत्यातरी विषयाला धरून असतात. हेमांगी ही कोणत्याही विषयावर बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. हेमांगीच्या पोस्ट या नेहमीच व्हायरल होत असतात. आता हेमांगी आणखी एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी हेमांगी ही मासिक पाळी आणि…

Read More

”…गराड्यातून दूर, मुक्त!” नितीन चंद्रकांत देसाईंच्या निधनानंतर हेमांगीची हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

[ad_1] Hemagi Kavi Post on Nitin Chandrakant Desai: नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आकस्मिक निधनात संपुर्ण हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपट मालिका तसेच हिंदी चित्रपट आणि मलिकांमधून त्यांनी केलेले कलादिग्दर्शन हे प्रत्येकाच्याच लक्षात राहण्यासारखे आहे. त्यांच्या कलादिग्दर्शनानं आपल्या सर्वांनाच वेगळ्या रूपानं चित्रपटातील भव्य नजरा पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या जादूची आपल्यालाही वेगळी…

Read More

श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! रविंद्र महाजनींच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट, गश्मीरचा उल्लेख करत म्हणाली…

[ad_1] Ravindra Mahajani Death: मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट अशी ओळख असलेले रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळला. तळेगाव दभाडेजवळील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. रविवारी पुण्यातच त्यांच्यावर अत्यंसंस्कार पार पडले. दरम्यान, रविंद्र…

Read More

फोटोतील ‘या’ लहान मुलीला ओळखलंत का? ‘ही’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि बिनधास्त

[ad_1] Marathi Actress News in Marathi : आपल्या आवडत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांशी शेअर करतात. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.  तुम्ही या फोटोतील अभिनेत्रीला ओळखलंत का? ही अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi) असून हिने…

Read More

सिनेमाला गेलेल्या हेमांगीला एकदम काय झालं? म्हणाली, ”दुख, दर्द, पीडा!”

[ad_1] Hemangi Kavi Video: अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या नानाविध पोस्टमुळे चर्चेत असते. आपल्या अशाच काही वेगवेगळ्या पोस्टनं ती आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेण्ड होतो आहे. या व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. कलाविश्वात किंवा आजूबाजूला कुठेलीही घटना घडली की हेमांगी ही त्याच्यावर उघडपणे बोलताना दिसते त्यामुळे…

Read More