Deepika Padukone: दीपिका पादुकोण या गंभीर आजाराशी ग्रस्त? पाहा काय आहेत त्याची लक्षणं

मुंबई : बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोण (deepika padukone) हिला काल रात्री अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. पण दीपिकाची तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दीपिकाच्या बाबतीत असे वारंवार…

Read More