डॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत… नक्की असं काय घडलं

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर चंबळ झोनमधील सर्वात मोठ्या जयारोग्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे विचित्र कृत्य समोर आले आहे. ही घटना ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जयारोग्य रुग्णालयातील डॉक्टरांनी एका जिवंत महिलेला मृत घोषित केलं. परंतु जेव्हा लोकांना समजलं की, ही महिला जिवतं आहे, तेव्हा सर्वत्र एकच खळबळ उडाली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत, डॉक्टरांनी…

Read More