खरंच अक्कल दाढ आल्याने व्यक्तीला अक्कल येते? काय आहे यामागील सायन्स?

मुंबई : लहान बाळाचा जन्म झाल्यावर त्याला दात नसतात. काही कालांतराने लहान बाळांना दात येऊ लागतात. हे आलेले दात देखील मुलांचे पडतात आणि त्याजागी दुसरे आणि कायमस्वरुपी दात येतात. परंतु तुम्हाला तर हे माहित असेल की, लोकांना अक्कल दाढ मात्र त्यावेळेस येत नाही. ही दात व्यक्ती पौढ झाल्यानंतर येते. या अक्कल दाढेबद्दल असा समज आहे…

Read More