Headlines

वावा सुरेशच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट, पाहा सध्याची परिस्थिती

मुंबई : कोब्रा चावल्यानंतर आठवडाभरानंतर, लोकप्रिय साप पकडणारा बी. सुरेश उर्फ ​​वावा सुरेशला सोमवारी कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून (MCH)डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्याव वावा सुरेशचे जनतेने जोरदार स्वागत केले. त्यानंतर मीडियाशी बोलताना वावा सुरेशने मंत्री व्ही. एन. वसावान यांचे मनापासून आभार मानले. खरेतर साप चावल्यानंतर वावा सुरेशची प्रकृती फारच खालावली होती यामुळे…

Read More