Makar Sankranti: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखी का होते? यामागचे कारण समजून घ्या!

Sugar Cause Headaches: डोकेदुखीचे समस्या ही सामान्य मानली जाते. मात्र त्याची तीव्रता वाढली की वेदना असह्य होतात. डोकेदुखीची कारणेही वेगवेगळी असू शकतात. कधीकधी तणाव असह्य झाल्याने किंवा मायग्रेनमुळंही डोके दुखु शकते. अशातच तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यानेही डोकेदुखी वाढू शकते. अतिप्रमाणात साखरेचे सेवन हे शरीरासाठी नुकसानदायक असते. पण साखरेच्या अतिसेवनाने डोकेदुखीची समस्याही तीव्र…

Read More

कोरफडाचं सेवन कधी आणि कोणी करू नये? एकदा वाचाच

Side Effects of Alovera : आपल्याला माहितीच आहे की कोरफडीचा वापर हा स्कीन केअर आणि हेअर केअरसाठी चांगलाच होतो. कोरफड हे एक चांगलं आयुर्वेदिक औषध आहे परंतु काही लोकांसाठी मात्र याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच होईल. त्यातून कधीकधी याचा जास्त वापर केल्यानं अनेक समस्याही देखील उद्भवू शकतात. (this people should avoid having alovera otherwise can have…

Read More

तुम्हालाही आहे का PCOS चा त्रास? Netflix मुळं गाजलेल्या अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय

PCOS : पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS- Polycystic ovary syndrome ) एक असा त्रास, ज्यानं आज अनेक महिला त्रस्त आहेत. या एका व्याधीमुळं त्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पद्धतींच्या अडचणींवर उचपार करण्यासाठी याच महिला मग असंख्य उचपार पद्धतींचा अवलंब करताना दिसत आहेत. पण, सतराशे साठ उपचार करण्यापेक्षा आयुर्वेद तुम्हाला…

Read More