Headlines

बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, ‘हा’ जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

[ad_1] Beer belly fat : अधिक प्रमाणात दारूचं सेवन शरिरासाठी घातक ठरतं. त्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर दारूचं अतिसेवन जीवावर देखील बेतू शकतं. दारूचे विविध प्रकार आहे. दारूचे प्रकार पेयात असलेल्या अल्कोहॉलच्या प्रमाणावर अवलंबून असते. जसं अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. बिअर…

Read More

Kareena Kapoor Preganant : करीना कपूर तिसऱ्यांदा होणार आई ? सोशल मीडियावर स्टोरी टाकत केला खुलासा

[ad_1] Kareena Kapoor Pregnant : करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) तिसऱ्यांदा आई होणार आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर तिसऱ्यांदा आई बाबा होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तैमूर आणि जेह यांना खेळण्यासाठी आणखी एक भावंडं येणार आहे… त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये करीना आणि सैफच्या होणाऱ्या बाळाची खूप चर्चा होत असल्याचं दिसत आहे…(kareena kapoor khan pregnant…

Read More

Chris Hemsworth Alzheimer : मनमुराद आयुष्य जगणारा अभिनेता भयंकर आजाराच्या विळख्यात, काही दिवसांतच…

[ad_1] Chris Hemsworth Alzheimer : आयुष्य हे क्षणिक आहे, त्यामुळं प्रत्येक सेकंद हा मनमुरादपणेच जगावा असं अनेकांचं म्हणणं असतं. यात गैर काहीच नाही. कारण, सध्या सर्वच गोष्टी इतक्या पटकन घडू लागल्या आहेत की कशाचीच शाश्वती उरलेली नाही. एका लोकप्रिय अभिनेत्यालाही याचा प्रत्यय आला आहे. कारण, येत्या काही दिवसांत, वर्षात आपल्याला आजारपण गाठू शकतं आणि परिस्थिती…

Read More

दुर्धर आजारांच्या रुग्णांच्या वेदनेवर आरोग्य विभागाची उपचाराची फुंकर!

[ad_1] संदीप आचार्य आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कर्करोग, एचआयव्हीबाधित तसेच अन्य दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष उपचारांची (पॅलेटिव्ह केअर)आवश्यकता असते. अशा रुग्णांची काळजी घेणे बऱ्याचवेळा घरच्यांनाही शक्य होत नाही. या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी मॉर्फिनची इंजेक्शन्स देण्यासह विशेष काळजी घ्यावी लागते. गोरगरीब रुग्णांना यासाठी येणारा खर्च परवडणारा नसतो तसेच काळजी घेणेही…

Read More

Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा

[ad_1] Amitabh Bachchan Fitness : हिंदी चित्रपटसृष्टी आणि सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज 80 वाढदिवस (amitabh bachchan birthday). दमदार चित्रपट (Amitabh bachchan movies), तडफदार भूमिका, धीरगंभीर आवाज आणि रुबाबदार रुप असं म्हटलं की समोर लगेचच एकाच माणसाचा चेहरा येतो तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा. आज कैक दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन…

Read More

कोरफडाचं सेवन कधी आणि कोणी करू नये? एकदा वाचाच

[ad_1] Side Effects of Alovera : आपल्याला माहितीच आहे की कोरफडीचा वापर हा स्कीन केअर आणि हेअर केअरसाठी चांगलाच होतो. कोरफड हे एक चांगलं आयुर्वेदिक औषध आहे परंतु काही लोकांसाठी मात्र याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच होईल. त्यातून कधीकधी याचा जास्त वापर केल्यानं अनेक समस्याही देखील उद्भवू शकतात. (this people should avoid having alovera otherwise can…

Read More

तुम्हालाही आहे का PCOS चा त्रास? Netflix मुळं गाजलेल्या अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय

[ad_1] PCOS : पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS- Polycystic ovary syndrome ) एक असा त्रास, ज्यानं आज अनेक महिला त्रस्त आहेत. या एका व्याधीमुळं त्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पद्धतींच्या अडचणींवर उचपार करण्यासाठी याच महिला मग असंख्य उचपार पद्धतींचा अवलंब करताना दिसत आहेत. पण, सतराशे साठ उपचार करण्यापेक्षा आयुर्वेद…

Read More

निरोगी जीवन हवंय तर तुमच्या जीवनशैलीत करा ‘या’ सवयींचा समावेश

[ad_1] Fitness Tips : लोक म्हणतात की वय ही देवाची देणगी आहे परंतु हे संपूर्ण सत्य नाही. दीर्घायुष्य असलेल्या लोकांची जीवनशैली थोडी वेगळी असते असं म्हणातात. जर आपणही अशी जीवनशैली अंगीकारली तर आपण निरोगी राहू आणि दीर्घायुष्य जगू शकतो. त्यासाठी आपल्याला या काही सवयींचा अवलंब करावा लागेल.  योग्य आहार  पूर्वी लोकांचे वय 80-100 च्या दरम्यान…

Read More

Sushmita Sen Fitness : 46 व्या वर्षी स्वत:ला एकदम फिट राहण्यासाठी काय करते सुष्मिता?

[ad_1] मुंबई : Sushmita Sen Fitness : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच सुष्मिता सेन हिला तिची मोठी मुलगी आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्यासोबत मुंबईतील सांताक्रूझमध्ये शॉपिंग करताना दिसली. ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे….

Read More

जन्मत:च हृदयाला छिद्र, टीबी आणि…गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या अभिनेत्रीचा मन जिंकणारा Video

[ad_1] मुंबई : आपण सहसा दोन प्रकारच्या व्यक्तींना भेटतो. एक प्रकारच्या व्यक्ती अशा असतात, ज्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद अगदी मनमुरादपणे लुटतात. तर, दुसऱ्या व्यक्ती अशा असतात, ज्या आपल्याकडे काय नाही त्याचाच विचार करत रडगाणं गात बसतात.  या पहिल्या प्रकारात मोडणाऱ्या एका अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला होता. या Instagram Reel Video मध्ये…

Read More