Headlines

दुर्धर आजारी रुग्णांसाठी आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मॉर्फिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय!

[ad_1] संदीप आचार्य अलिबाग येथील रुग्णालयात सत्तरीचे जाधव कर्करोगामुळे असह्य वेदनांनी तळमळत होते. आजार शेवटच्या टप्प्यात आला होता. वेदना थांबाव्यात एवढीच त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने वेदनाशामक मॉर्फिन इंजेक्शन नसल्यामुळे डॉक्टरही हताशपणे त्यांच्या वेदना पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हते. आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच डॉक्टरांकडे मॉर्फिन इंजेक्शनचा साठा करण्याचे परवाने असल्यामुळे वेदनेने…

Read More

health department gadchiroli palghar doctors no salary cm eknath shinde

[ad_1] संदीप आचार्य दिवाळीला गावी जाऊन आई वडिलांना भेटायचे होते, मुलांसाठी फटाके व नवीन कपडे घ्यायचे होते…पण गेले सात महिने वेतनच मिळालेले नाही, त्यामुळे कोणत्या तोंडाने गावी जाणार, असा अस्वस्थ करणारा सवाल पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात काम काम करणाऱ्या भरारी पथकातील एका डॉक्टरने उपस्थित केला. आरोग्य विभागाअंतर्गत आदिवासी जिल्ह्यातील तसेच गडचिरोलीतील नक्षली भागात काम…

Read More

आरोग्य विभागात मेगाभरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय! १०,१२७ जागांसाठी वेळापत्रक जाहीर!

[ad_1] गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भात परीक्षा आणि नियुक्तीचं वेळापत्रकच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. यानुसार, पुढील वर्षी २७ एप्रिलपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या…

Read More

डॉक्टरांनो, रुग्णालयातून गायब होऊ नका; आरोग्य विभागाची रात्रीच्या वेळी धडक तपासणी मोहीम!

[ad_1] संदीप आचार्य गडचिरोलीच्या ग्रामीण रुग्णालयापासून ठाण्यातील ग्रामीण रुग्णालय ते प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी तपासणी मोहीम राबवली. रात्रीच्या वेळी कामावरील डॉक्टर हजर असतात का हे तपासण्यासाठी ही राज्यव्यापी मोहीम एकाच वेळी राबविण्यात आली होती. चांगली गोष्ट म्हणजे या मोहिमेत बहुतेक सर्व ठिकाणी डॉक्टर उपस्थित असल्याचे आढळून आल्याचे आरोग्य…

Read More

निधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित | Health Department Waiting for Fund in Maharashtra sgy 87

[ad_1] संदीप आचार्य राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये आतापर्यंतच्या सरकारने आरोग्य विभागाने अर्थसंकल्पात मागितलेला निधी दिला नाही वा वेळेवर दिलेला नाही. परिणामी आरोग्य विभागाच्या अनेक योजना व कामे रखडतात तसेच त्यांना कात्री लावावी लागते. निधीअभावी आरोग्य विभागाची कुपोषणाकडे वाटचाल सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला दुप्पट निधी दिला जाईल अशी घोषणा केल्यामुळे आशेचा किरण…

Read More