Headlines

IND vs NZ, 1st Odi : टीम इंडियाचा Auckland मध्ये आहे असा रेकॉर्ड

वेलिंग्टन : टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात शुक्रवार 25 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (Odi Series) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला ऑकलंडमध्ये सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची ऑकलंडमधील कामगिरी फार निराशाजनक आहे. टीम इंडियाला गेल्या 19 वर्षात एकही एकदिवसीय सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे…

Read More