Headlines

मिस युनिव्हर्स हरनाझचं घायाळ करणारं फोटोशूट…बोल्ड लूकमुळे वेधलं सर्वांचं लक्ष

[ad_1] मुंबईः मिस युनिव्हर्स हरनाझनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये हरनाझचा बोल्ड आणि बिनधास्त लूक दिसत आहे. या शूटसाठी हरनाझनं वन पिस घातला असून या ड्रेसला डबल स्लिट आहे. या ड्रेसमध्ये हरनाझ खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमधील हरनाझच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोजवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांकडून तिच्या…

Read More