India Vs New Zealand: भारताचं क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं, हार्दिक वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत ऐन मोक्याच्या वेळी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. गट डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असल्याने उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी क्रॉसओव्हर फेरीत न्यूझीलंडशी भिडावं लागणार आहे. मात्र आता मिडफिल्डर हार्दिक सिंग दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही. वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी…

Read More