Headlines

World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे हार्दिक वर्ल्डकपमधून बाहेर!

2023 World Cup: भारतीय हॉकी टीम (Hockey Team India) क्रॉस ओव्हर सामन्यामध्ये आज न्यूझीलंडशी (Ind vs NZ) भिडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा मिडफिल्डर हार्दिक सिंह (Hardik Singh) दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. हार्दिक दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अखेरीस तो एफआयएच पुरुष हॉकी वर्ल्ड…

Read More