Headlines

IND vs NZ: हार्दिक पांड्या आऊट की नॉट आऊट तुम्हीच सांगा? पाहा Video

[ad_1] India vs New Zealand One Day 1st Match: न्यूझीलंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. पहिल्या गड्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा 34 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहलीही 8 धावांवर…

Read More