Headlines

IPL 2022 : हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही?

मुंबई : IPL 2022 चा 15 वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या दरम्यान टीम इंडियासाठी आणि गुजरातसाठी आनंदाची बातमी आहे. हार्दिक पांड्याची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये मैदानात परतताना दिसणार आहे. गेल्या 2 वर्षात हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला ऑलराऊंडर का…

Read More