Headlines

Har ghar Tiranga : टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा साजरा केला Independence Day, पाहा फोटो

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरी करत आहे. बॉलिवू़ड अभिनेत्यांपासून क्रिकेटर्सपर्यंत सर्वांनीच हा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला. यानिमित्त पाहूयात टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वातंत्र्य दिन साजरा केलेले काही फोटोज. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरनेही आपल्या घरी तिरंगा फडकवला. सचिनने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत घरी…

Read More

MS Dhoni: ‘मी नशीबवान आहे कि मी…’ एमएस धोणीने केला ‘हा’ मोठा बदल

MS Dhoni Har Ghar Tiranga: देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत असून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम सुरु केली आहे. आजपासून 15 ऑगस्टपर्यंत ही मोहिम सुरु रहाणार आहे. सेलिब्रिटिंपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा DP ठेवत…

Read More

Har Ghar Tiranga : Digital Tiranga मध्ये दिसणार तुमचा फोटो, ही ऑनलाइन ट्रिक वापरा

नवी दिल्लीःUpload Selfie With Flag : Har Ghar Tiranga मोहीमेची सुरुवात १३ ऑगस्ट पासून सुरू केली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत प्रत्येक घरात तिरंगा लावण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने एक वेबसाइट सुद्धा सुरू केली आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतात. तुम्ही या ठिकाणी सहज जोडले जावू शकतात. या ठिकाणी एक डिजिटल तिरंगाचा ऑप्शन…

Read More

congress sachin sawant targets bjp on har ghar tiranga parbhani video

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने घोषणा केलेल्या हर घर तिरंगा मोहीमेची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक घरी तिरंगा पोहोचवण्याचं काम स्थानिक प्रशासनासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था देखील करत आहेत. मात्र, या मोहिमेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांमध्येच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला असून यामध्ये भाजपाचं चिन्ह आणि नाव असलेले झेंडे भाजपा कार्यकर्ते वाटत…

Read More

Har Ghar Tiranga: तुमच्या घरावर तिरंगा फडकवला असेल तर असे डाउनलोड करा सर्टिफिकेट

नवी दिल्लीः Har Ghar Tiranga मोहीम सध्या सुरू आहे. जर तुम्ही या मोहिमेत सहभागी झाला असाल तर तुम्ही याचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. या मोहिमे अंतर्गत नागरिकांना स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकणवण्यासाठी प्रेरित केले जात आहे. स्वातंत्र्य दिवस निमित्त भारत सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजर करण्याची घोषणा केली आहे. हर घर…

Read More