Headlines

‘कस्टडी’ चित्रपटाचं पोस्टर हॉलिवूडची कॉपी; वाढदिवसाच्या दिवशी Naga Chaitanya च्या चाहत्यांनी सुनावलं

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नागा चैतन्य हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आज 23 नोव्हेंबर रोजी नागा चैतन्यचा 36 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याला चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं नागा चैतन्यनं त्याच्या…

Read More