Mangalwaar Upay : मंगळवारी ‘या’ चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा
[ad_1] Mangalwar Totke : हिंदू धर्मात प्रत्येक देवासाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार जसा गणपतीचा दिवस म्हणून ओळखला जातो तसाच तो हनुमानजीची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक देवाला प्रसन्न करण्यासाठी विधीवत पूजा अर्चा करणे गरजेचं आहे. यात जर काही चूक झाली तर देव नाराज होतात, असं शास्त्रात मानलं जातं. जर तुम्हाला तुमच्या…