Headlines

Mangalwaar Upay : मंगळवारी ‘या’ चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा

Mangalwar Totke : हिंदू धर्मात प्रत्येक देवासाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार जसा गणपतीचा दिवस म्हणून ओळखला जातो तसाच तो हनुमानजीची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक देवाला प्रसन्न करण्यासाठी विधीवत पूजा अर्चा करणे गरजेचं आहे. यात जर काही चूक झाली तर देव नाराज होतात, असं शास्त्रात मानलं जातं. जर तुम्हाला तुमच्या पूजेचे…

Read More

Hanuman Ji Worship Time : हनुमानाची ‘या’ वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!

Mangalwar Hanuman Ji Puja : हिंदू संस्कृतीनुसार, कोणत्याही देवतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, त्यांची योग पद्धतीने पूजा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी योग्य वेळी हनुमानाची पूजा केल्यास तो लवकर प्रसन्न होतो. भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दु:ख, भीती आणि त्रास दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळचा प्रभाव कमी आहे, त्यांनी…

Read More

Mangalwar Upay: मंगळवारी ‘या’ शुभ मुहूर्तावर करा मारुतीरायाची पूजा; परिणाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Mangalwar Upay: आठवड्याचा प्रत्येक वार हा अमुक देवतांना समर्पित असतो. तर या वारांना काही विशेष देवतांची पूजाही केली जाते. मंगळवारसुद्धा तसाच एक. गणपतीचा वार, म्हणून जरी आपण या वाराला ओळखत असलो तरीही त्या दिवशी पूजा मात्र मारुतीरायाची केली जाते. अंजनीपुत्र हनुमंताची पूजा मंगळवारी केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. भक्तांच्या मागे असणारी अनेक संकटं नाहीशी होतात….

Read More