Headlines

IND vs NZ: ना गिल, ना शार्दूल… Rohit sharma ने ‘या’ खास व्यक्तीकडे सोपवली विजयाची ट्रॉफी

Rohit sharma Winning trophy : टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडविरूद्धची वनडे सीरिज 3-0 अशी जिंकली. यासोबतच आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI ranking) टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. वनडे सीरिजनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरूद्ध टी-20 सीरिज देखील जिंकायची आहे. दरम्यान वनडे सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडूंनी ट्रॉफीसोबत एकच आनंद साजरा केला. मात्र यावेळी चाहत्यांच्या मनात…

Read More