एक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- ‘पतीच्या वेब सीरिजमध्ये…’
[ad_1] Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. शिल्पा शेट्टी ही सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओत शिल्पानं मन्डे मोटिव्हेशन दिलं आहे. मात्र, शिल्पाच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत तिला…