Headlines

Gyanvapi Masjid : ….गरज नाही; कंगनाच्या ‘ज्ञानव्यापी’ वक्तव्यानं वादाला तोंड फुटणार?

[ad_1] मुंबई : संपूर्ण देशभरात सुरु असणाऱ्या वाराणासीतील ज्ञानव्यापी मशिदीच्या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनंही उडी घेतली आहे. आगामी ‘धाकड़’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कंगनानं नुकतीच भेट दिली. (Kangana Ranaut On Gyanvapi Masjid Case)  इथं तिनं मंदिराबाहेर माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यानं, या संपूर्ण वातावरणात नव्या वादाला तोंड फुटणार का याचीच भीती अनेकांनी व्यक्त…

Read More