Headlines

50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा

मुंबई : आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट अभिनय आणि गायनानं लाखो हृदयांवर राज्य करणारी अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका ग्वेनेथ पॅल्ट्रोनं ( Gwyneth Paltrow ) 27 सप्टेंबर रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. ग्वेनेथला आपण सगळ्यांनी Iron Man या चित्रपटाच्या सीरिजमध्ये पेपर पॉट्स या भूमिकेत पाहिलं. ग्वेनेथनं तिच्या 50 व्या वाढदिवसाच्या आनंदात न्यूड फोटोशूट केलं आहे. यानंतर…

Read More