Headlines

लँडिंग वेळी विमानाला अपघात, पायलटला 85 कोटी रुपये वसुलीची नोटीस

भोपाळ : PLANE CRASH BILL : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) विमानतळावर गेल्यावर्षी झालेल्या विमान अपघातप्रकरणी राज्य सरकारने पायलटला 85 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही औषधे आणि इंजेक्शन घेऊन ग्वाल्हेर विमानतळावर उतरत असताना हे विमान अपघातग्रस्त झाले. (Gwalior aircraft crash landing M P government sent a 85-Crore Bill Given To…

Read More