Astrology 2022: उद्यापासून गुरु ग्रह पाच महिन्यांसाठी होणार वक्री, तर बुधाचा उदय ठरणार फलदायी; जाणून घ्या

Astrology 2022: ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाचं वक्री किंवा उदय अस्त होणं महत्त्वाचं असतं. गुरु ग्रह वर्षभर एका राशीत राहतो. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. गुरु ग्रहाचं मार्गक्रमण मेष ते मीन रास असं होतं. आता गुरु ग्रह स्वत:च्या मीन राशीत आहे. मात्र आता 5 महिने गुरु वक्री अवस्थेत असणार आहे. 29 जुलै 2022 रोजी गुरु वक्री होईल….

Read More

Guru Gochar: जुलै महिन्यात शनिनंतर गुरु ग्रह होणार वक्री, ‘या’ राशींसाठी अच्छे दिन!

Guru Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. सूर्य आणि चंद्र ग्रह सोडले तर इतर सातही ग्रहही ठराविक कालावधीनंतर वक्री होत असतात. ग्रह वक्री होणं किंवा गोचरामुळे मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. हा बदल काही राशींसाठी शुभ, तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. एप्रिल महिन्यात गुरु ग्रहाने स्वराशी असलेल्या मीन राशीत प्रवेश केला आहे….

Read More