Headlines

“गुलाबराव पाटलांनी आजोबा बदलले”, शिवसेना नेते अंबादास दानवेंची जीभ घसरली | shivsena leader ambadas danve on gulabrao patil changed his grandfather rmm 97

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांवर टीकास्र सोडलं आहे. गुलाबराव पाटलांनी आपल्या फायद्यासाठी आजोबा बदलले, अशा आशयाची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे. ते भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुलाबराव पाटलांवर टीकास्र सोडताना अंबादास दानवे म्हणाले की, तुम्ही जर हिंदुत्वाविषयी बोलत असाल…

Read More