Headlines

जळगावच्या विकासावरुन खडसे आणि महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशाराNCP leader Eknath Khadase criticized Girish Mahajan and Gulabrao Patil on Jalgaon development issue

[ad_1] जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका,…

Read More

राज्यपालांच्या भेटीनंतर मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “गुलाबराव पाटील आणि सत्तार…” | manisha kayande visit bhagatsingh koshyari demands resignation of gulabrao patil and abdul sattar

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्याला घेऊन आज महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या महिलांनी सत्तार तसेच उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांना नटी म्हणणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी…

Read More

shivsena uddhav thackeray group slams eknath shinde abdul sattar supriya sule

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा आहे. सर्वच स्तरातून या विधानाचा निषेध केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी राष्ट्रवादीकडून…

Read More

Sushma Andharen responded to Gula Rao Patal for calling NCP parcel msr 87

[ad_1] राज्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. सध्या ही यात्रा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात आहे. या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं दिसत आहे. गुलाबराव पाटील यांनी…

Read More

uddhav thackeray group sushma andhare slams devendra fadnavis gulabrao patil

[ad_1] ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारतानाच त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सध्या ठाकरे गटाकडून आणि स्वत: सुषमा अंधारेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही टीकास्र सोडलं. सभेसाठी…

Read More

VIDEO: “माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यांनी चेक केलं की…”, जळगावात सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप | Sushma Andhare serious allegations about stopping car in Jalgaon

[ad_1] शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “माझी गाडी अडवण्यात आली,” असा गंभीर आरोप केला. तसेच पोलिसांनी गाडी अडवून आमच्या गाडीत शिवसेनेचे युवा नेते शरद कोळी आहेत का हे चेक केलं, असंही त्यांनी नमूद केलं. सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शरद कोळीही होते. गुरुवारी (३ नोव्हेंबर) चोपडा येथे सभेसाठी आले…

Read More

Sushma andhare Criticism to Gulabrao Patil Mahaprabodhan Yatra with the media ysh 95

[ad_1] जळगाव: मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला. महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर ये डर मुझे…

Read More

”त्या’ गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही”, अंबादास दानवेंचं विधान, राज्यातील समस्यांवरुन सरकारला फटकारलं! Vidhanparishad opposition leader Ambadas Danve criticized shinde fadanvis government on various state issues

[ad_1] विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकास्र डागलं आहे. सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच दानवे यांनी या गुन्ह्यांना भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. “आम्ही विरोधी पक्ष आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणं आमची जबाबदारी आहे. सरकारला यात गैर वाटत असेल…

Read More

“अपने को क्या करना है तीर-कमान से, बालासाहाब से, अपना गुलाबरावही सब है”; जाहीर सभेत गुलाबराव पाटलांचं विधान | CM Shinde Supporter Gulabrao Patil Says People vote for Candidate mentions balasaheb thackeray scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार असलेले गुलाबराव पाटील हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात केलेलं विधान आता चर्चेत आलं आहे. कार्यकर्त्यांसमोर आपण आपल्या जीवावर निवडून येतो अशा अशयाचं विधान करताना गुलाबराव पाटील यांनी मुस्लीम मतदार आपल्याला बाळासाहेबांचं काय करायचं आहे आपल्यासाठी गुलाबरावच सर्वकाही आहेत, असा…

Read More

“…म्हणून मी काही बोलत नाही, काय अर्थ आहे,” भाजपाने माघार घेतल्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर गुलाबराव पाटील संतापले | Andheri By Poll Election Shinde Faction MLA Gulabrao Patil on BJP Withdraws Muraji Patel Nomination sgy 87

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाविरोधात सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार न देता, भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही अप्रत्यक्षपणे ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई होती. पण भाजपाने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा…

Read More