Headlines

“काही झालं तरी….”, IPL 2022 जिंकल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला?

[ad_1] अहमदाबाद :  टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात पदार्पणातील मोसमात गुजरातला (Gujrat Titans) आयपीएल चॅम्पियन केलं. रविवारी 29 मे ला झालेल्या सामन्यात राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं. गुजरातला चॅम्पियन केल्यानंतर हार्दिकने मोठं विधान केलंय. हार्दिकने आता टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून द्यायचाय, असं म्हणत आपली…

Read More

GT vs RR Final | गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय, विजेतेपदावर कोरलं नाव

[ad_1] अहमदाबाद : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans)  आपल्या पदार्पणातील मोसमात धमाका केलाय. राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवत गुजरातने आयपीएल विजेतेपद  (IPL 2022 Final) पटकावलंय. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 11 बॉलआधी पूर्ण केलं. (ipl 2022 final gt vs rr gujrat titans…

Read More

GT vs RR IPL Final : लाल मातीच्या खेळपट्टीवर फायनलचा थरार रंगणार?

[ad_1] अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) महामुकाबला आज पार पडणार आहे. या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हा अंतिम सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय….

Read More

GT vs RR मधून कोणती टीम ट्रॉफीवर कोरणार नाव? ‘हे’ खेळाडू बनू शकतात मॅच विनर

[ad_1] मुंबई : IPL 2022 मध्ये आज 29 मे गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये फायनल सामना रंगणार आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यपूर्वी आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील या 5 खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतात.   जोस बटलर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या…

Read More

RCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं

[ad_1] अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 158 धावांचं आव्हान राजस्थानने 11 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आरसीबीचं आयपीएल जिंकण्याच स्वप्न पुन्हा एकदा…

Read More

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?

[ad_1] अहमदाबाद :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध  राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) आमनेसामने भिडणार आहेत. (ipl 2022 qualifier 2 rr vs rcb rajasthan royals and royal challengers bangalore which team will be win match…

Read More

Matthew Wade Angry | हेल्मेट फेकला मग बॅट आपटली, मॅथ्यू वेड संतापला, व्हीडिओ व्हायरल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 67 व्या सामन्यात मॅथ्यू वेड (Matthew Wade Angry) चांगलाच संतापलेला दिसला. अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने जे काही केलं ते सोशल मीडियावर व्हायरलं झालंय. फिल्ड अंपायरनंतर थर्ड अंपायरनेही वेडला चुकीच्या पद्धतीने एलबीडबल्यू आऊट दिलं. आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात हा सर्व प्रकार घडला. (ipl…

Read More

मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्या रागाने लालबुंद, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

[ad_1] मुंबई : गुजरातचे कर्णधार हार्दिक पांड्याला शेवटच्या ओव्हरमध्ये सामना गमवण्याची वेळ होती. आयपीएलच्या 15 व्या सामन्यात गुजरातच्या मुंबई टीमकडून 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या रागाने लालबुंद झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला 9 धावांची आवश्यकता होती. मात्र दोन खेळाडू रनआऊट झाल्याने त्याचा मोठा तोटा गुजरातला झाला. शेवटच्या ओव्हरवेळी हार्दिक…

Read More

GT vs MI | मुंबईचा गुजरातवर 5 धावांनी सनसनाटी विजय

[ad_1] मुंबई : शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans)  5 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक केलं. डॅनियल सॅम्स मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. (gt vs mi ipl 2022 mumbai indians sensetional win by 5 runs against gujarat…

Read More

IPL 2022 | अर्जुनच्या डेब्यूसाठी ‘तारीख पे तारीख’, नेटीझन्सचा संताप

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर या 15 व्या मोसमातील मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायजीने 30 लाख रुपये मोजून अर्जुनला पुन्हा आपल्याकडे घेतलं. मुंबईला 15 व्या मोसमातील 9 सामन्यांपैकी 8 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं….

Read More