Headlines

IPL मध्ये ‘या’ दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य

मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. दरवर्षी सर्व देशाली दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळायला येतात. IPL सीझन 15 सुरू झाला आहे, यावेळीही अनेक मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. आयपीएल एक असे व्यासपीठ आहे जिथे खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. तर अनेक दिग्गज खेळाडू या आयपीएलमुळे घडले गेले आहे. इंडियन…

Read More

शत्रू झाले मित्र? दुश्मनने कृणाल पांड्याला मारली घट्ट मिठी

मुंबई : आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्यात एक अजब चमत्कार घडला. जे दोन क्रिकेटपटू एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत ते दोघं एकाच टीममधून खेळत आहेत. दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्याचं एकमेकांशी पटत नाही. मात्र गुजरात विरुद्धच्या सामन्यात कमाल झाली. लखनऊ टीम खेळ जिंकत असताना एक छोटी चूक झाल्याने त्यांच्यावर मॅच रहण्याची वेळ आली. हार्दिक पांड्याचा गुजरात…

Read More

IPL 2022, GT vs LSG 2022 : युवा Ayush Badoniचा पदार्पणात धमाका, ठोकलं खणखणीत अर्धशतक

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील चौथ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (lucknow supergiants) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl 2022 gt vs lsg lucknow super giants debutant ayush badoni scored fifty at wankhede stadium mumbai) गुजरातने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. लखनऊ आणि गुजरात…

Read More

IPL 2022, GT vs LSG : सुपरमॅन Shubaman Gill, हवेत झेपावत ‘कॅच ऑफ द मॅच’

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील चौथा सामना हा गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) यांच्यात खेळवण्यात येत आहे. गुजरातने टॉस जिंकून लखनऊनला भाग पाडलं. बॅटिंगला आलेल्या लखनऊनची निराशाजनक सुरुवात झाली. आपल्या टीमच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर कॅप्टन शून्यावर आऊट झाला. (ipl 2022 4th match gt vs lsg shubman…

Read More

IPL 2022 GT Vs LSG : सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन सख्खे ज्यांनी एकत्र खेळून आयपीएलच्या 3 ट्रॉफी मिळवल्या. पण यंदाच्या हंगामात एकमेकां विरुद्ध खेळण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था झाली आहे. आयपहिले 3 सामने झाले असून अनपेक्षितपणे दिल्ली, पंजाब आणि कोलकाता संघांनी विजय मिळवला आहे. आज चौथा सामना दोन नव्या संघांमध्ये होणार आहे. लखनऊ…

Read More

हार्दिक पांड्याने सामना सुरू होण्यापूर्वी ‘या’ खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ आहेत. गुजरात आणि लखनऊ. या दोन्ही संघाचा पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघांनी मैदानात उतरण्याआधी कंबर कसली आहे. मात्र त्यापूर्वी गुजरात संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी घोषणा केली. टीममधील…

Read More

IPL 2022 : नवे कर्णधार नवा जोश! पंजाब विरुद्ध बंगळुरू काय सांगतात Head to Head रेकॉर्ड्स

मुंबई : आयपीएलमधील तिसरा आणि लक्ष असणारा सामना म्हणजे बंगळुरू संघाचा. मुंबई विरुद्ध दिल्ली पाठोपाठ आज पंजाब विरुद्ध बंगळुरू सामना होत आहे. मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल तर बंगळुरूचा नवा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. दोन नवे कर्णधार नव्या टीम…

Read More

वर्ल्ड नंबर 1 टेनिस खेळाडूनं अचानक घेतला संन्यास, नेमकं काय कारण?

मुंबई : जगातील पहिल्या स्थानावर असलेल्या महिला टेनिस खेळाडूनं वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रीडा विश्वात सर्वांना खूप मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाची टेनिस प्लेअर एश्ले बार्टी हिने आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट घेतली आहे. तिचा हा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरला आहे….

Read More

IPL 2022 | आयपीएलमुळे ‘सख्खे भाऊ पक्के वैरी’, कोण आहेत ते दोघे?

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) सुरुवात 26 मार्चपासून होतेय. या 15 व्या मोसमात एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या संघांमध्ये एकूण 70 साखळी सामने पार पडणार आहेत. या 15 व्या मोसमासाठी मेगा ऑक्शन पार पडलं. यामध्ये अनेक खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. आयपीएलमध्ये या वेळेस 2 सख्खे भाऊ हे आता आमनेसामने खेळणार…

Read More

IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा

मुंबई : आयपीएल 2022 च्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा 10 संघ आणि 70 सामने असा आयपीएलचा नवा फॉरमॅट असणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील ब्रेबॉन, वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडियमवर 55 सामने तर पुण्यातील MCA स्डेडियमवर 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था…

Read More