गुजरात टाइटंस Kane Williamson ला खरेदी करणार? Hardik Pandya ने दिलं उत्तर

IPL 2023 Mini Auction : आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी (IPL 2023) लगबग आता सुरु झालेली आहे. आता सनरायझर्स हैदराबादने त्यांचा कर्णधार केन विलियम्सनला (Kane Williamson) करारमुक्त केलं आहे. गेल्या वर्षी SRH टीमने डेविड वॉर्नरला रिलीज केलं होतं. त्यानंत त्यांनी केनला फुल टाईम कर्णधरार बनवलं होतं. गेल्या वर्षी 14 कोटींना रिटेन केलेला विलियम्सन हैदराबादला ट्रॉफी मात्र जिंकून…

Read More

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

IPL 2023 Retention: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी आता मिनी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. पुढील महिन्यात कोची येथे हा लिलाव पार पडेल. त्याआधी आयपीएलमधील (ipl 2023 retained players list) सर्व 10 संघांनी रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे (BCCI) सोपवली आहे. एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव…

Read More

IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज

IPL 2023 Retention List : टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे आयपीएलच्या (IPL) सोळाव्या हंगामाकडे. आयपीएल 2023 साठी येत्या मंगळवारी खेळाडूंची अंतिम यादी जारी केली जाणार आहे. आयपीएलमधल्या सर्व 10 संघांनी आपल्या खेळाडूंची यादी तयार केली असून बीसीसीआयला याबाबतची माहिती दिली आहे. रिटेंशननंतर (Retaintion) लिलावासाठी कोणते खेळाडू उपलब्ध असणार याचं…

Read More

IPL 2022| 2 स्टार खेळाडूंचं करिअर धोक्यात, पुढच्या हंगामात एन्ट्री मिळणं कठीण

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अत्यंत वाईट कामगिरी काही खेळाडूंनी केली. 2 खेळाडू आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणंही कठीण आहे. त्यांना पुढच्या हंगामात बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. पंधराव्या हंगामात गुजरात आणि राजस्थानने दमदार कामगिरी केली. या दोन टीममध्ये फायनल सामना होणार आहे. लखनऊ आणि गुजरात टीमने प्रस्थापित टीमचा बाजार…

Read More

LIVE मॅचमध्ये OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला 20 वर्षीय रियान पराग

मुंबई : गुजरात विरुद्ध राजस्थान मंगळवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरने संपूर्ण खेळाचं चित्रच बदलून गेलं. राजस्थानचा पराभव झाला असून गुजरातने बाजी मारली आहे. या सामन्यात रियान परागचं जरा चुकलंच. राजस्थानचा खेळाडू रियान पराग सीनियर खेळाडू आर अश्विनवर संतापला. मैदानात झालेल्या या ड्रामानंतर रियान पराग सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. रियान परागचं वागण क्रिकेटप्रेमींना अजिबात आवडलं…

Read More

IPL 2022 संदर्भातील सर्वात मोठी भविष्यवाणी; पाहा कोणाचं कौशल्य पणाला

मुंबई : आयपीएल सामन्याच्या प्ले ऑफचे गणित आता सुटणार आहे, कारण आता अवघेच सामने उरले आहेत, त्यामुळे प्लेऑफचा निकाल आता लागणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)आणि माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग याने (Harbhajan singh)प्लेऑफ संदर्भात भविष्यवाणी केली आहे. (IPL 2022) दोन्हीही दिग्गज खेळाडूंनी एकाच संघाचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता नेमका…

Read More

IPL 2022: टीम इंडियाला मिळाले जगातील 2 बेस्ट घातक बॉलर्स

मुंबई : आयपीएल जगातील सर्वात मोठी लीग आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले होतात. आता टीम इंडियाच्या निवड समितीची चिंता मिटली आहे. याचं कारण म्हणजे बुमराहपेक्षा दोन घातक बॉलर्स टीम इंडियाला मिळणार आहेत. टीम इंडियाचे माजी कोच रवि शास्त्री यांनी देखील याबाबत मोठी भविष्यवाणी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया 5 टी…

Read More

IPL वर CID ची नजर, टीम इंडियातील स्टार प्लेअरच्या फ्लॉप शोचं शोधणार कारण?

मुंबई : आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चारवेळी चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई टीमला गुजरातने 3 विकेट्सने पराभूत केलं. गुजरातने या सामन्यात विजय मिळवला. गुजरातने 15 व्या हंगामात 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गुजरात टीममधील एक स्टार खेळाडू मात्र सध्या चर्चेत आला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरलेल्या विजय शंकरवर नेटकरी आणि चाहत्यांनी संताप व्यक्त…

Read More

हार्दिक पांड्याकडून शिवीगाळ, मोहम्मद शमीवर संतापला पाहा व्हिडीओ

मुंबई : सनरायझर्स हैदराबादने गुजरातला 8 विकेट्सने पराभव केला. गुजरात टीमचा पहिला पराभव आहे. हैदराबादने चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली. या मॅचमध्ये हार्दिक पांड्या मोहम्मद शमीवर चिडलेला दिसला. मोहम्मद शमी आणि पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅचमध्ये हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच हैराण केलं. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या. केन विल्यमसननं खूप…

Read More

शुभमन गिलचं शतक हुकलं पण नशीबानं साथ दिली, टीम इंडियासाठी दरवाजे उघडणार

मुंबई : टीम इंडियामध्ये खेळण्याचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचं असतं. त्याला या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची संधी जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल करून देत असतं. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी संधी मिळू शकते. खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक नजर असते. आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामात गुजरातकडून शुभमन गिलने तुफान कामगिरी केली. आपल्या झंझावाती फलंदाजीनं धावांचा पाऊस पाडला….

Read More