Headlines

हार्दिक पांड्याने सामना सुरू होण्यापूर्वी ‘या’ खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ आहेत. गुजरात आणि लखनऊ. या दोन्ही संघाचा पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघांनी मैदानात उतरण्याआधी कंबर कसली आहे. मात्र त्यापूर्वी गुजरात संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी घोषणा केली….

Read More