Headlines

Ravindra Jadeja : पत्नीच्या प्रचारासाठी फीट, टीमसाठी अनफीट, रवींद्र जाडेजा ट्रोल

[ad_1] मुंबई : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची (Gujrat Election 2022) जोरात तयारी सुरु आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja Wife) पत्नी रिवाबा जाडेजाही (Rivaba Jadeja) निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. जाडेजा दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र अनफीट जाडेजा रिवाबाच्या प्रचारासाठी प्रचारसभेत सहभागी होतोय. आपल्या पत्नीला आपण सेलिब्रिटी असल्याचा फायदा व्हावा यासाठी जाडेजा प्रत्येक…

Read More