Headlines

अनंत अंबानींच्या लग्नात नाचणार आलिया, रणबीर! रिहर्सलमध्ये असा मेन्यू, लग्न समारंभही लाजतील

[ad_1] Anant Ambani-Radhika Merchant’s Wedding  : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या लग्नीनघाई सुर आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत अंबानींचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्यासोबत गेल्या वर्षी 2023 थाटामाटात संपन्न झाला असता. यानंतर ते कधी लग्न करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंबानी कुटुंबातील कुठलाही सोहळा…

Read More

पृथ्वीराज चव्हाणांवर बडोदा व अहमदाबादची निरीक्षकपदाची जबाबदारी |prithviraj chavan responsibility baroda and ahmedabad observer the gujarat assembly elections

[ad_1] कराड : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बडोदा व अहमदाबादचे निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्याची माहिती चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे पुढील चार दिवस अहमदाबाद दौऱ्यावर असणार आहेत. तेथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत तसेच त्यांच्या पत्रकार परिषदा…

Read More

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी…

Read More

‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार…” | Tata Airbus Project Shivsena Thackeray Faction Subhash Desai on Allegation of Prasad Lad over Percentage from Businessman sgy 87

[ad_1] ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई…

Read More

Tata Airbus Project: ‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि देसाईंवर गंभीर आरोप; म्हणाले “मातोश्रीला किती टक्के…” | BJP Prasad Lad Allegations on Shivsena Thackeray Faction Subhash Deasai ober Airbus Tata Project Gujarat sgy 87

[ad_1] ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पानंतर आता ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा असा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. मात्र हा प्रकल्पही गुजरातला गेल्याने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री आणि महाविकास आघाडीवर फोडलं…

Read More

“माझा जन्म कृष्ण जन्माष्टमीला झाला, मला देवानेच पाठवलं,” अरविंद केजरीवाल यांच्या विधानाची चर्चा | born on Krishna Janmashtami sent by God to finish off Kansa descendants said arvind kejriwal in gujarat

[ad_1] गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीत आप पक्षाने उडी घेतली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सक्रिय होऊन येथे पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. मात्र गुजरातमधील काही भागात अरविंद केजरीवाल हे हिंदू विरोधी असल्याचा प्रचार केला जात आहे. तशा आशयाचे काही बॅनर्सही येथे झळकले आहेत. याच बॅनरबाजीच्या पार्श्वभूमीवर माझा जन्म श्रीकृष्ण…

Read More

“…तर वाईट वाटण्याची गरज नाही”, वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवारांचं मोठं विधान | NCP Sharad Pawar on vedanta foxconn Maharashtra Government sgy 87

[ad_1] ‘वेदान्त समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. वेदांत समूहाने गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचं जाहीर केल्याने या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावं लागणार आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर…

Read More

Agarwal met PM Modi and then Vedanta Foxconn project went to Gujarat Rohit Pawar msr 87

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. “ महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झालेल्या असताना, सरकार बदललं….

Read More

PM narendra Modi misled Vedanta Foxconn Gujarat Criticism former Chief Minister Prithviraj Chavan ysh 95

[ad_1] कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गैरपद्धतीने वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला. तर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची मागणी महाराष्ट्रातील कोणीही  केली नसल्याने त्याचा ४० ते ४५ टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलावा असा प्रश्न करून, हे सारे मुंबईचे पर्यायाने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेस पक्ष मजबुतीने चालावा अशी…

Read More

sachin sawant on-bhagat-singh-koshyari-controversial-statement | Loksatta

[ad_1] राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेसह काँग्रेस पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपालांना हटण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. “गुजराती, राजस्थानी हा विषय राहू द्या, सर्वात आधी यांनाच नारळ दिला पाहिजे”,…

Read More