Headlines

IPL 2022: टीम इंडियाला मिळाले जगातील 2 बेस्ट घातक बॉलर्स

मुंबई : आयपीएल जगातील सर्वात मोठी लीग आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले होतात. आता टीम इंडियाच्या निवड समितीची चिंता मिटली आहे. याचं कारण म्हणजे बुमराहपेक्षा दोन घातक बॉलर्स टीम इंडियाला मिळणार आहेत. टीम इंडियाचे माजी कोच रवि शास्त्री यांनी देखील याबाबत मोठी भविष्यवाणी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया 5 टी…

Read More

टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली बाहेर? निवड समिती घेणार मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल ही सगळ्यात मोठी लीग या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या जागेवरच कुऱ्हाड पडणार का? असा प्रश्न एकूण परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. गेल्या दीड वर्षात आणि आयपीएलमध्येही विराट कोहलीचा फ्लॉप शो सतत सुरू आहे. त्याची एकूण कामगिरी पाहता त्याच्या बॅटमधून काही केल्या…

Read More

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

मुंबई : बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामना हरल्याचं दु:ख आणि राग एवढा होता की दोन खेळाडू भिडल्याचं पाहायला मिळालं. बंगळुरूचा राजस्थानने 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यातील वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. हर्षल आणि रियान एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागत होते. मॅच संपल्यानंतर हर्षल पटेल आणि रियान…

Read More

दिनेश कार्तिकच्या रनआऊचा जबरदस्त व्हिडीओ! LIVE मॅचमध्ये रंगला ड्रामा, पाहा व्हिडीओ

मुंबई : आयपीएलमध्ये जेवढी तुमची उत्तम कामगिरी करण्यासाठी जिद्द आणि कौशल्य महत्त्वाचं असतं तसं कधीकधी नशीबही महत्त्वाचं ठरतं. दिनेश कार्तिकच्या बाबतीत नशिबानंच साथ दिली नाही. त्याने वाचण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर रनआऊट झालाच. दिनेश कार्तिकच्या रनआऊटची खूप चर्चा होत आहे. दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याआधी युजवेंद्र चहलकडे आलेला बॉल खाली पडला. त्यामुळे काही सेंकदाचा वेळ…

Read More