Headlines

IPL 2022 | गुजरातचा बंगळुरुवर 6 विकेट्सने शानदार विजय

[ad_1] मुंबई : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने गुजरातला 171 धावांचं आव्हान दिलं होतं, गुजरातने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  राहुल तेवतिया (Rahul Tewatiya) आणि डेव्हिड मिलर या जोडीने गुजरातला मोसमातील आठवा विजय मिळवून दिला. (ipl 2022 gt vs rcb gujrat titans win by…

Read More