Headlines

IPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं… पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार ‘हा’ एकटा खेळाडू

IPL Auction 2023: यंदाची आयपीएल (IPL 2023) जिंकणं मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai indians) कठीण नसणार आहे, याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची…

Read More

Mukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच…अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!

IPL Auction 2023: गेल्या काही दिवसांपासून मुकेश कुमार (Mukesh Kumar) हे नाव चर्चेत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात मालिका खेळली जाणार होती. त्यावेळी टीम इंडियामध्ये एका नव्या खेळाडूचा समावेश करण्यात आला होता. नाव होतं मुकेश कुमार… भारतीय संघात स्थान मिळवणारा मुकेश कुमार कोण?, असा सवाल उपस्थित केला…

Read More

IPL 2023 Auction : जुन्यांची किंमत मातीमोल! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला अवघ्या लाखांमध्ये तोललं

IPL 2023 Auction : नुकतंच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स टीमचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) सगळीकडे चर्चा होती. देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने द्विशतक (Double Century) झळकावून आपलं नाणं खणखणीत बजावलं होतं. मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला मिनी…

Read More

IPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?

IPL Auction : इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. सर्वच फ्रँचायझी मोठ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणार आहे. यावेळी लिलावात असे काही खेळाडू आहेत जे लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. याचदरम्यान लिलावापूर्वी बीसीसीआयने भारतातील 5…

Read More

IPL Auction : ‘या’ संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी

IPL Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगसाठी (IPL Auction 2023) खेळाडूंचा मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोचीमध्ये पार पडणार आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. आयपीएलमधील संघांनी लिलावापूर्वीच कोणत्या खेळाडूंना टीममध्ये स्थान दिले आहे, याची संपूर्ण यादी आता समोर आली आहे. यामध्ये पंजाब किंग्जचा संघ कोणाच्याही मागे राहणार नाही. या फ्रँचायझीच्या पर्समध्ये भरपूर…

Read More

IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर

IPL 2023 auction date : पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग…

Read More

IPL वर CID ची नजर, टीम इंडियातील स्टार प्लेअरच्या फ्लॉप शोचं शोधणार कारण?

मुंबई : आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चारवेळी चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई टीमला गुजरातने 3 विकेट्सने पराभूत केलं. गुजरातने या सामन्यात विजय मिळवला. गुजरातने 15 व्या हंगामात 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गुजरात टीममधील एक स्टार खेळाडू मात्र सध्या चर्चेत आला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरलेल्या विजय शंकरवर नेटकरी आणि चाहत्यांनी संताप व्यक्त…

Read More

IPL 2022 | Shikhar Dhawan चा धमाका, ठरला पहिला भारतीय

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 16 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर करण्यात आला आहे. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. (ipl 2022 pbks vs gt punjab kings gabbar shikhar dhawan…

Read More

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजू सॅमसनने धमाकेदार बॅटिंग केलीय. तर दीपक हड्डाची चौफेर फटकेबाजीही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवलीय. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना भोपळाही फोडता आलेला नाही. यामध्ये महागड्या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2022 8 player out on duck in total 1st five matches…

Read More

IPL 2022, GT vs LSG 2022 : युवा Ayush Badoniचा पदार्पणात धमाका, ठोकलं खणखणीत अर्धशतक

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील चौथ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (lucknow supergiants) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl 2022 gt vs lsg lucknow super giants debutant ayush badoni scored fifty at wankhede stadium mumbai) गुजरातने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. लखनऊ आणि गुजरात…

Read More