Headlines

भरलग्नात नवरदेवानं नववधूच्या लावली कानशिलात, यात नेमकी चूक कुणाची, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपले मनोरंजन करतात. सध्या लग्नाचा सिझन सुरू असल्यामुळे आपल्या लग्नातील अशा अनेक घटनांचे व्हिडीओ पाहायला मिळताता, जे आपल्यालं मनोरंजन करतात आणि आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. परंतु सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो फारच धक्कादायक आहे. या घटनेमुळे लग्नात उपस्थीत सगळ्यांनाच…

Read More