Headlines

भर कार्यक्रमात Varun Dhawan ने केली पोलखोल; नाव घेताच Kriti Sanon लाजली; पाहा Video

[ad_1] Varun Dhawan: अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. अत्यंत कमी वेळेमध्ये क्रितीने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अशातच क्रिती सनॉन आणि वरूण धवनचा (Varun Dhawan) नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भेडिया’ चित्रपटाला (Bhediya) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने लोकांना थिएटरमध्ये…

Read More