Rashi Parivartan July 2022: जुलै महिन्यात ‘हे’ ग्रह करणार संक्रमण, या राशींना मिळणार नशिबाची साथ

Rashi Parivartan 2022: हिंदू धर्मानुसार आषाढ महिना धार्मिक सणासुदींचा आहे. या महिन्यात देवशयनी आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा हे महत्त्वाचे सण येत आहेत. त्याचबरोबर या महिन्यात ग्रहांचं गोचर देखील होत आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहांचा गोचर 12 राशींवर परिणाम करत असतो. ग्रहांचा गोचर होत असताना काही राशीत योग तयार होतात. हे योग कधी शुभ,…

Read More