Headlines

Govinda Naam Mera Trailer: कॉमेडी आणि मर्डर सस्पेंस घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय विकी कौशल

Govinda Naam Mera Trailer : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. विकीनं आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, विकी गेल्या काही दिवसांपासून ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे…

Read More