भाचीच्या लग्नात गोविंदा मामा येणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला, ‘आम्ही एकत्र आलो तर…’

Krushna Abhishek-Govinda Dispute : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातो. कृष्णा अभिषेक हा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. गोविंदा आणि कृष्णा यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. या मतभेदामुळे ते दोघेही कित्येक वर्ष एकमेकांच्या समोरही आलेले नाहीत. गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले आहे….

Read More

‘आमदनी अठन्नी और खर्चा रुपैया’ नंतर गायब झालेला ‘हा’ अभिनेता; 23 वर्षांनंतर आता दिसतो असा

Aamdani Atthanni Kharcha Rupaiya : तुम्हाला सगळ्यांना 2001 मध्ये प्रदर्शित झालेला गोविंदा आणि जूही चावलाचा ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ आठवतोय. या चित्रपटात त्या दोघांसोबत अनेक कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात जॉनी लिव्हर, चंद्रचूड सिंह, तब्बू, ईशा कोप्पिकर आणि विनय आनंद होते. विजय आनंदला या चित्रपटातून चांगली ओळख मिळाली होती, विनय आनंद हा गोविंदाचा भाचा आहे…

Read More

माईंड इट! रजनीकांतसोबतच ‘या’ Bollywood कलाकारांमुळं चष्म्याचीही फॅशन ट्रेंडमध्ये

Black Glasses Trend in Bollywood: बॉलिवूडमध्ये अनेक स्टाईल्स या लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ, चालण्याची स्टाईल जशी की संजय दत्त यांची आहे. त्यातून बोलण्याची स्टाईल जशी की बिग बी अमिताभ बच्चन यांची आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यांच्या या स्टाईलला फॉलो करणारेही प्रचंड फॅन्स आहेत. त्यातून कपड्यांची स्टाईलही आपल्या तितकीच लक्षात राहते….

Read More

‘राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार…’ मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post: सध्या सोशल मीडियावर मराठी सेलिब्रेटीही व्यक्त होताना दिसतात. त्यातील सर्वात एक्टिव असणारे अभिनेते कोण तर ते म्हणजे मिलिंद गवळी. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे मिलिंद गवळी यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. इन्टाग्रामवर ते चांगलेच एक्टिव असतात. आपल्या प्रेक्षकांसाठी ते कायमच नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. त्यातून त्यांच्याकडे अशा बऱ्याच आठवणी आहे…

Read More

सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध कलाकारांना होती ‘गदर’ चित्रपटाची ऑफर!

Gadar 2 Casting : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 2001 साली ‘गदर’ प्रदर्शित झाला होता. तब्बल 22 वर्षांनंतर आता त्याच्या दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अमीशा पटेल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता तब्बल 22 वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता आणखी एका गोष्टीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ती म्हणजे सनी…

Read More

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यामुळं Govinda ची पत्नी अडचणीत, वाचा काय घडलं

Govinda Wife Sunita Trolled : बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा नेहमीच चर्चेत असतो. गोविंदा हा नेहमची त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. आता गोविंदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे दोघं नुकतेच उज्जैनला असलेल्या 12 ज्योर्तिलिंगा पैकी एक म्हणजे महाकालच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळ सुनीता तिची पर्स घेऊन मंदिराच्या…

Read More

Govinda Birthday Special: ‘जे आज आहे ते उद्या नाही…’, 70 सिनेमांसाठी एकत्र ऑफर आल्यानंतर Govinda ची प्रतिक्रिया

Happy Birthday Govinda : 90 च्या दशकातली असे अनेक स्टार लोक आहेत जे अजूनही बॉलिवूडवर राज्य करत आहेत आणि नवीन कलाकार आले असले तरीही ते आपले चित्रपट हिट करत आहे. असाच एक लोकप्रिय अभिनेता गोविंदा (Govinda Birthday).. गोविंदाने आपल्या दमदार अभिनयाने आणि एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली…

Read More

‘तू मुस्लिम…’, Govinda च्या पाया पडल्यामुळे ‘हा’ Pakistani Actor ट्रोलर्सच्या निशाण्यावर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गोविंदाचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. नुकतंच दुबईमध्ये एक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानमधील अनेक चित्रपट कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफानं (Fahad Mustafa) तो गोविंदाचा चाहता असल्याचे सांगत त्याने…

Read More

“आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफाण भाषण | devendra fadnavis speech in dahi handi 2022 said will provide all sportsman facility to govinda

राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह…

Read More