वयाच्या 42 व्या वर्षी Shweta Tiwari दिसते खुपच स्टायलिश… फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान
[ad_1] Shweta Tiwari Latest Photoshoot: सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्री काही कमी नाहीत, त्यातून सध्या चर्चा असते ती टेलिव्हिजन अभिनेत्रींची. यातीलच एक अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे श्वेता तिवारी. आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकनं ती कायमच प्रेक्षकांना मोहित करत आली आहे, नुकतेच तिनं आपले नवं फोटोशूट सोशल मीडिया शेअर केले आहे जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. …