Headlines

“पवार ज्याला हात लावतात, त्याची राख होते” बारामतीचा कथित जाणता राजा म्हणत पडळकरांची खोचक टीका! | when sharad Pawar touches things turns into ashes gopichand Padalkar statement in baramati rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे. शरद पवार ज्या गोष्टीला हात लावतात, त्याची राख होते, अशी टीका पडळकरांनी केली आहे. शरद पवारांनी हात लावल्यानेच शिवसेनेची राख झाली, असंही पडळकर म्हणाले. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच शिवसेना फुटली असं तुम्हाला वाटतं का?…

Read More

Shiv Sena deputy leader Sushma Andhare criticizes Chief Minister Eknath Shinde msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव ठाकरे)गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “विरोधासाठी विरोध अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं असेल, तर एकनाथ शिंदेंना आम्ही एवढीच विनंती करू की यामध्ये तुम्ही भलेही उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असाल, ते होणार नाही तो भाग वेगळा पण यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान…

Read More

‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…” | gopichand padalkar slams sharad pawar saying he cant even able to cross three digit mla mark in 40 years ncp mla amol mitkari reacts scsg 91

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पक्षाला कधी तीन आकडी आमदार संख्या गाठता आली नाही असा टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांविषयी केलेल्या विधानावरून पडळकर यांनी टोला लगावल्यानंतर या टीकेवरुन आता राष्ट्रवादीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

bjp gopichand padalkar mocks supriya sule statement on sharad pawar ncp

[ad_1] राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. सुप्रिया सुळेंनी इंदापुरात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांविषयी केलेल्या विधानावरून भाजपाकडून टीकेचा सूर लावला जात आहे. त्यात आता आमदार गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, कितीही दौरे केले, तरी राज्यात सत्ता…

Read More

“आपल्या बापाची जहागीरदारी आहे अशा रुबाबात ते…” गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका; म्हणाले, “माझ्या भावाविरोधात…” | gopichand padalkar slams sangli ex guardian minister jayant patil rno news scsg 91

[ad_1] सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याच आयोजन करण्यात आले यासंदर्भातील माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकारांनी माजी पालकमंत्री जयंत पाटलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पडळकर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. अगदी बापाचा उल्लेख करत पडाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांच्यावर टीका केली. पत्रकारांनी जिल्हा नियोजन बैठकीसंदर्भात प्रश्न…

Read More

“आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…” गोपीचंद पडळकरांची खोचक टीका | bjp leader gopichand padalkar on shivsena leader aaditya thackeray janaakrosh morcha rmm 97

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला वळवण्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याची घोषणा झाल्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडत आहेत. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील लाखभर रोजगार गुजरातला गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे सातत्याने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज वडगाव-मावळ परिसरात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या…

Read More

“दुसरं कुणी मोठं झालेलं सुप्रिया सुळेंना बघवत नाही” गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले… | BJP leader Gopichand padalkar on supriya sule statement on cm eknath shinde home visit rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगुती दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंनी जोरदार निशाणा साधला आहे. साम-दाम-दंड भेदचा वापर करून आणि ५० खोके सर्व काही ओके करून हे सरकार ओरबडून आणलं. पण मागील अडीच महिन्यात काहीही काम झालं नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे….

Read More

“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा” आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका! | BJP leader Gopichand padalkar on aaditya thackeray maharashtra visit rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. आमदारानंतर अनेक खासदार आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. विविध मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या सभेला नागरिकांची प्रचंड…

Read More