Google Search चे एक्सपर्ट व्हाल, फक्त या ५ सोप्या ट्रिक्स करा फॉलो

आपण सगळेच काही न काही गोष्टी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्चचा वापर करत असतो. पण हे लोकप्रिय सर्च इंजिन वापरताना काही सोप्या ट्रिक वापरल्या तर तुमचं काम आणखी सोपं आणि सुलभ होऊ शकतं. जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय असलेलं सर्च इंजिन म्हणून गुगलचा वापर केला जातो. साधारणपणे key words चा वापर करून गुगल वर कोणत्याही…

Read More

FIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड

#FIFAWorldCup : FIFA World Cup 2022 संपला असला तरी अजूनही फिफाचा फिव्हर दिसून येत आहे. अर्जेंटिनाने रविवारी (१८ डिसेंबर) तिसरे फिफा विश्वचषक जिंकले. FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला आणि या सामन्यात अनेक टर्निंग पॉइंट्स आले. अतिरिक्त वेळेनंतर सामना 3-3 असा बरोबरीत सुटला…

Read More

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, ‘या’ दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

ICC T20 World Cup 2022: भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh) 2 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियातल्या (Australia) अॅडलेडमधल्या ओव्हल मैदानावर (Adelaide Oval Cricket Ground) सामना खेळवला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला (Team India) बांगलादेशचा पराभव करावाच लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) सामन्यात भारताला…

Read More

Google Search रिझल्टमध्ये तुमची वैयक्तिक माहिती दिसतेय ? ‘असे’ करा डिटेल्स रिमूव्ह ,पाहा टिप्स

नवी दिल्ली:Remove Personal Details: आजच्या या सोशल मीडियाच्या काळात आपल्या गोपनीयतेचे संरक्षण करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. बरेच जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियावर नाव, फोन नंबर, पत्ता आणि ईमेल पत्ता इत्यादी माहिती शेअर करतात. या मोठ्या वेबसाइट्स असल्या आणि त्यांचे गोपनीयता धोरण मजबूत असलं तरी देखील अशा अनेक वेबसाइट्स आहेत आपल्या…

Read More

Google Search मध्ये तुमचा फोन नंबर आणि पर्सनल माहिती दिसतेय?, हटवण्याची सोपी ट्रिक

नवी दिल्लीः इंटरनेटवर अनेक यूजर्सची पर्सनल माहिती दिसते. जर तुम्ही गुगल सर्च केल्यानंतर तुमची पर्सनल माहिती दिसत असेल तर ही माहिती हटवण्यासाठी खूपच सोपी ट्रिक आहे. या खासगी माहितीत पत्ता, ई-मेल आयडी आणि फोन नंबरचा समावेश आहे. परंतु, गुगलने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. प्रायव्हसी पॉलिसीत बदल केल्यानंतर गुगल सर्च रिझल्टमध्ये आपली पर्सनल…

Read More

Google वर ‘या’ गोष्टी सर्च करता? होऊ शकते जेल; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली :Google Search: कोणतीही महत्त्वाची माहिती हवी असेल अथवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. मोबाइल, कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण जर गुगलवर असंख्य गोष्टी गुगलवर सर्च करतो. अगदी कपड्यांपासून एखादा चविष्ट पदार्थ कसा…

Read More

Smartphone Tips: ‘या’ गोष्टी गुगलवर कधीच करू नका सर्च, अन्यथा खावी लागेल थेट जेलची हवा

नवी दिल्ली : Things You Should Never Google: कोणत्याही गोष्टीबाबत जाणून घ्यायचे असेल अथवा नवीन माहिती हवी असल्यास सर्वात प्रथम आपण गुगलवर सर्च करतो. Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. यावर तुम्हाला जवळपास सर्वच प्रश्नांची माहिती सहज मिळते. इंटरनेटच्या मदतीने गुगलवरून कोणतीही माहिती मिळवणे सहज शक्य आहे. मात्र, Google चा वापर करताना सावधगिरी बाळगणे…

Read More

Google Search मध्ये तुमचा फोन नंबर आणि पर्सनल डिटेल्स दिसतेय?, हटवण्याची सोपी पद्धत

नवी दिल्लीः इंटरनेटवर अनेकांची खासगी माहिती गुगल सर्चवर दिसते. या खासगी माहितीत पत्ता, ईमेल आयडी, आणि फोन नंबर यांचा समावेश आहे. परंतु, गुगलने आपल्या खासगी पॉलिसीत मोठा बदल केला आहे. खासगी प्रायव्हसीत आता यूजर्संना गुगल सर्च रिजल्ट मध्ये आपली पर्सनल माहिती डेटा वरून हटवता येवू शकते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी गुगल सर्च रिझल्ट मध्ये…

Read More

गुगलवर ‘कॉर्ल गर्ल’ला शोधणाऱ्या मुलाची ‘मासूम’ कहाणी…

मुंबई : इंटरनेट ही अशी गोष्ट आहे. जिथे आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. अगदी हेल्थपासून ते कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला तेथे मिळते. परंतु हे लक्षात घ्या की, इंटरनेटवर असलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी निट विचार करा. या गोष्टीचा अनुभव एका मुलाला सुद्ध आला आहे. ज्यामुळे त्याला चार लोकांचा…

Read More