Headlines

मला फर्निचरसारखं वापरलं… म्हणणारी ‘गोलमाल’ फेम अभिनेत्री आज ‘अशी’ दिसतेय

[ad_1] मुंबई : हिंदी कलाजगत अर्थात बॉलिवूड (Bollywood)मध्ये आजवर असंख्य चित्रपट साकारले गेले. अनेक कलाकारांनी या चंदेरी दुनियेत नशिब आजमावलं. काहींना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली, तर काहींना मात्र कालांतरानं माघार घ्यावी लागली. अशाच गर्दीत हरवलेल्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे रिमी सेन (Rimi Sen). ‘गोलमाल’ (Golmal), ‘धूम’ 2 (Dhoom 2), ‘हंगामा’ (Hangama) या चित्रपटांतून रिमी…

Read More