स्कोअर बोर्डवर विक्रमी धावसंख्या लावून सुद्धा ‘हा’ खेळाडू होतोय ट्रोल

मुंबई : क्रिकेटविश्वात शुक्रवारी एक अनोखा विक्रम रचला गेला. इंग्लंडने 498 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत हा रेकॉर्ड केला. या रेक़ॉर्डची क्रिकेटविश्वात प्रशंसा होत आहे. मात्र ही प्रशंसा होत असताना एका खेळाडूवर मात्र टीकांचा वर्षाव होतोय. हा खेळाडू नेमका कोण आहे? आणि हे प्रकरण काय आहेत ते जाणून घेऊयात. नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 498 धावांची…

Read More