Headlines

Russia ukraine युद्धाचा थेट तुमच्या खिशावर काय होणार परिणाम, पाहा काय-काय महागणार

[ad_1] Russia ukraine war Impact : युद्धाचा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असतो. युद्धामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे जगाच्या विकसित अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत हे देश मागे पडले. रशिया-युक्रेनमधील युद्धाचाही असाच परिणाम आहे. २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेले युक्रेन-रशिया युद्ध अजूनही सुरूच आहे. या लढ्याचा परिणाम केवळ या दोन देशांवरच नाही तर जगभर दिसून येईल….

Read More

Gold-Silver Price: सोने दरात मोठी वाढ! चांदीचीही उसळी, पाहा नवीन दर

[ad_1] मुंबई : GOLD PRICE TODAY, 2 MARCH 2022: रशिया-युक्रेन (Russia Ukraine Crisis) यांच्यातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने एप्रिल वायदा 2.20 टक्क्यांच्या वाढीसह 51,876 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, चांदीचा मार्च वायदा 3.79 टक्के अर्थात 2,499…

Read More