Headlines

Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे ‘या’ दिवसाचं महत्त्व?

Dhanteras Gold Importance 2022: दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपल्या आवडीच्या नवीन वस्तू जसे की सोने, चांदी, भांडी किंवा तत्सम काही खरेदी करण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या दिवशी रात्रभर घराघरात आणि सर्वत्र दिवे लावून प्रकाश पसरवण्याचा आणि अंधार आणि दुष्टाई दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी…

Read More

युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ, भारतीय बाजारात एवढ्या रुपयांनी महागलं

मुंबई : युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय बाजारात सोनं हजार रुपयांनी महागलं तर चांदीतही झळाळी आहे. सोन्या चांदीचे भावही कडाडले आहेत. दर तोळ्यामागे सोन्याचा दर एक हजारांने वाढलाय. तर चांदीही किलोमागे हजार रूपयांनी महागलीय. सोनं ५३ हजार ६५० रूपये तोळा झालंय. तर चांदी ७० हजार २८२ रूपयांवर पोहोचलीय. दरम्यान युद्धस्थितीत सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा…

Read More

Gold-Silver Price: सोने दरात मोठी वाढ! चांदीचीही उसळी, पाहा नवीन दर

मुंबई : GOLD PRICE TODAY, 2 MARCH 2022: रशिया-युक्रेन (Russia Ukraine Crisis) यांच्यातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने एप्रिल वायदा 2.20 टक्क्यांच्या वाढीसह 51,876 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, चांदीचा मार्च वायदा 3.79 टक्के अर्थात 2,499 रुपयांनी…

Read More

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : सोनं आणि चांदीच्या (Gold-silver rate) दरात आज घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सोन्याचे भाव वाढले होते. पण शुक्रवारी 25 फेब्रुवारीच्या सकाळी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. IBJA च्या वेबसाइटनुसार, काल संध्याकाळच्या तुलनेत आजच्या व्यवहारात सोने 1672 रुपयांनी स्वस्त झाले आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आज चांदी 2984 रुपयांनी स्वस्त झाली. आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा…

Read More